आई डब्बा दे ना ग. मला शाळेत जायचय….. आज पासून राज्यातील सर्व शाळा सुरू
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आज पासून महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद असेल खाजगी असेल सर्व शाळांना आजपासून सुरुवात झाली आज पासून शाळेची घंटा होणार सुरू मुला मुलींची शाळेतील धावपळ आजपासून सुरू राहणार आहे सर्व शिक्षक वृंद सुद्धा शाळेमध्ये अगोदरच हजर होते आज जिल्हा परिषद शाळांमध्ये पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक जमील मन्सुरी सर नवगिरे सर सोनवणे मॅडम रोजेकर सर श्याम डोंगरे सर उपस्थित होते जिल्हा परिषद शाळांमध्ये आजपासूनच भरपूर विद्यार्थी हजर होते


















Leave a Reply