Advertisement

उमाबाई श्राविका विद्यालयात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी.

उमाबाई श्राविका विद्यालयात त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी.


दिनांक 07 फेब्रुवारी 2026, शनिवार, सोलापूर येथील श्राविका संस्थानगर स्थित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, वरिष्ठ दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत यांच्या हस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सहशिक्षक वैभव बारडकर यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी तर आभार माधवी खोत यांनी मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!