Advertisement

श्री रविराज देशमुख ( दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक ) यांना कै. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल

श्री रविराज देशमुख ( दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक ) यांना कै. ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

आस्था सामाजिक संस्थेच्या ऑफिसमध्ये आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, संचालक देविदास चेळेकर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे यांच्या शुभहस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आले.

या प्रसंगी रविराज देशमुख यांनी मिळालेली पुरस्काराची 5000 रूपये रक्कम आस्था सामाजिक संस्थेस सुपूर्त केले हे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 100 जणांना वंचित,बेघर,निराधार, गरिबांना पुरणपोळी, दुध, सारं,, मसाला,भात,बटाटा पात्तळ भाजी इत्यादी अन्नदान करण्यात आले. त्यांनी हे पुरस्काराचे रक्कम आस्था सामाजिक संस्थेकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आणि त्याचे हे कार्य कौतुकास्पद आहे. असे आनंद तालिकोटी यांनी म्हणाले
या प्रसंगी श्रीमती स्मिता कुलकर्णी, प्रशांत बडवे, संजय पाठक( दैनिक पुढारीचे संपादक) दशरथ वडतिले (सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष) सात्विक बडवे ( नगरसेवक) भगवान परळीकर उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!