कामटे विचारमंच तर्फे सुभाष चंद्र बोस जयंती अणि बाळासाहेब ठाकरे जयंती साजरि

सोलापूर – शाहिद अशोक कामटे विचारमंच तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि बाळासाहेब ठाकरे जयंती निमित अभिवादन बलिदान चौक सोलापूर याठिकाणी प्रमुख अतिथी आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालिकोटी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले .
त्याप्रसंगी शाहिद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर .सुरेश शहापूरकर . वैशाली गुंड .सुरेश जगताप . सुशिलकुमार व्यास . शिवकुमार कटके साहेब . मयुर गवते . धमेंद्र कर्पेकर . गिरिष विजापूरे . सावळगी सर . विकास कुंदूर . जगदीश कोरे राजू पालकर . मुददसर तांबोळी . दिपक उपळकर. संतोष विजापुरे अमर स्वन्ने . मोटे साहेब उपस्थित होते
(फोटो ओळ – नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ठाकरे जयंती निमित्त अभिवादन करतांना आनंद तालिकोटी . योगेश कुंदूर . वैशाली गुंड . सुरेश शहापूरकर .)

















Leave a Reply