वैजापूर तालुक्यात गुरुपौर्णिमा अति उत्साहात साजरी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वैजापूर तालुक्यातील सरला बेट या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीत गोदाधाम श्रीक्षेत्र वांजरगाव येथील महंत रामगिरीजी महाराज यांच्या लाखो भाविकांच्या वतीने आज गुरुदक्षिणा म्हणून महंत रामगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले वैजापूर तालुक्याचे माजी नगराध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी देखील महंत रामगिरीजी यांचे आशीर्वाद घेतले


















Leave a Reply