Bs4 व bs6 एन जी के कंपनीकडून प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न व बैठक. टू व्हीलर मेकॅनिकल ची उपस्थिती.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
भारतामध्ये नवीन पद्धतीने मोटरसायकल बी एस फोर व बी एस सिक्स लॉन्च झालेली आहे परंतु काही स्पेअर पार्ट जुने बी एस फोर व bs6 ला चालत नाही त्याच अनुषंगाने कंपनीने देखील वेगवेगळ्या पद्धतीचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून दिलेले आहेत अशीच एक कंपनी एन जी के प्लग यांच्याकडून आज वैजापूर या ठिकाणी सर्व टू व्हीलर मेकॅनिक बोलावून अक्षरा स्पेअर पार्ट श्री संतोष शेठ गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे मॅनेजमेंट राकेश शर्मा व महेश काळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले वैजापूर येथील मातोश्री हॉटेल या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर व मेकॅनिक यांना कशा पद्धतीने कार्यप्रणाली चालते याचे प्रशिक्षण देण्यात आले.
Bs4 व bs6 वेगवेगळ्यांच्या गाड्यांचे स्पेअर खूप महाग परंतु चांगल्या दर्जाचे आहे जेणेकरून ध्वनी प्रदूषण हे कमी होईल….
अहिरवारकर मोटर्स वैजापूर…
आमचा गेल्या 25 वर्षापासून मेकॅनिक व्यवसाय आहे परंतु बी एस फोर व bs6 यांना कुठल्याच प्रकारे तोडजोड होत नाही . काही कामांना वेळ लागतो त्यामुळे वेळ लागल्यामुळे पैसा कमी मिळतो. आणि मेहनत जास्त आहे
इब्राहिम शहा गोल्डन ऑटो पार्टस
बी एस फोर व बी एस सिक्स गाड्यांची आम्ही ट्रेनिंग देखील घेतली आहे कंपनीने कुठल्याही प्रकारच्या गाड्या जरी बनवल्या तरी देखील आम्ही मेकॅनिक कमी पडणार नाही.
गणेश निंबाळकर. तालुकाध्यक्ष टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन.
यावेळी वैजापूर तालुक्यातील व शहरातील 200 ते 300 मेकॅनिक या ठिकाणी हजर होते. यावेळी उपस्थित सुरेश शेठ लाडवाणी मधुकर पाटील चव्हाणव वासिम फिटर कृष्णा जाधव महाराष्ट्र ऑटोमोबाईल्स .साठे फिटर गाडेकर फिटर उपस्थित होते