मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर होताच उमेदवारांची लगबग सुरू…. इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर होताच उमेदवारांची गर्दी सुरू झाली आहे वैजापूर तालुक्यातील घायगाव गटातील उमेदवार यांची यादी खालील प्रमाणे
1. अंकुश नामदेव पाटील हिंगे माजी सभापती पंचायत समिती वैजापूर शिवसेना शिंदे गट
2. सचिन उर्फ बंडू वाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
3. प्रशांत पाटील सदाफळ मराठा सेवक
4. श्रीराम गायकवाड युवा कार्यकर्ते शिंदे गट शिवसेना
पंचायत समितीतील लाडगाव गणातील इच्छुक उमेदवार
1 कल्याणराव पाटील जगताप शिवसेना शिंदे गट
2 सत्यजित पाटील सोमवंशी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
3 राहुल पाटील लांडे युवा कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट
4 राजेंद्र निंबाळकर सदस्य ग्रामपंचायत लाडगाव
5 योगेश पाटील इंगळे वैजापूर ग्रामीण दोन शिवसेना शिंदे गट
6 गणेश निंबाळकर संभाजी ब्रिगेड तालुका संघटक वैजापूर

आर एम वाणी यांच्या तालमीत वाढलेले तथा पंचायत समिती सभापती पदी राहिलेले पक्षाच्या वरिष्ठ प्रमुखांच्या वतीने तिकीट मिळाल्यास घायगाव गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवू आमचा संपर्क चांगला आहे व पक्षाने ठरविल्यास दुसऱ्या गटातही वांजरगाव गटातही उमेदवारी दिल्यास त्या ठिकाणीही आम्ही निवडणूक लढवू
अंकुश पाटील हिंगे माजी सभापती पंचायत समिती वैजापूर
आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांच्या आदेशाने व पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार लाडगाव गणातून तिकीट मिळाल्यास आम्हीही निवडणूक लढण्यास तयार आहे
कल्याणराव पाटील जगताप संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर
2017 मध्ये पंचायत समिती आमचा फक्त 53 मतांनी पराभव झाला होता परंतु आता आम्ही तो पराभव पचवत जास्तीत जास्त ताकतीने लाडगाव गणातून तयारी केलेली आहे व आम्ही निवडणूक ही जिंकणारच असा दावा सत्यजित पाटील सोमवंशी युवा कार्यकर्ते यांनी केला आहे

















Leave a Reply