स्वरक्षणासाठी शिक्षण – हिंदु जनजागृती समितीतर्फे शिबिराचे 12 दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
15 जून ते 26 जून हे 12 दिवसात युवकांचे शौर्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिरात स्थानिक पाळधी गावातील धर्मप्रेमी युवकांनी सलग 12 दिवस उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण केल व धर्म कार्य करण्याचा निर्धार देखील केला. व कठीण प्रसंगात डगमगुन न जाता धैर्याने सामना करणार असा देखील निश्चय केला.
शौर्य जागृती शिबिरातून युवकांना दिले गेले अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे देण्यात आले. या मधे कराटे चे प्रकार व दंडसाकळी (नॉनकाकू) चे काही प्रकार शिकवण्यात आले. व युवकांची शाररिक मानसिक व आध्यत्मिक बळ मिळण्याचा बीज मंत्र ही दिला. व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर युवकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पाळधी गावातिल गायत्री माता मंदिर येथील पटांगणात शौर्य शिबीर संपन्न झाल.
व येथील परिसर हर हर महादेव जयश्रीराम जयतु जयतु हिंदुराष्ट्र अशा घोषणांनी दणाणूना उठला.