बलात्कार अत्याचार करणाऱ्यास भर चौकात फाशी द्या…..
माजी मंत्री आदित्य ठाकरे
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आज वैजापूर शहरात लक्ष्मीनारायण लॉन्स येथे महाराष्ट्र स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते याप्रसंगी आज आले होते यांनी शेतकऱ्यांशी व शिवसेनिकांशी संवाद साधला शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? महाराष्ट्र मधील जनतेला न्याय मिळेल का महाराष्ट्र मधील बहिणींना खरंच सुरक्षा कवच मिळेल का महाराष्ट्र आपल्याला स्वाभिमान महाराष्ट्र करून दाखवायचा आहे

महाराष्ट्र मध्ये बदल घडवायचा आहे असे शिवसैनिकांशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला
याप्रसंगी उपस्थित विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत जी खैरे विनोद घोसाळकर अविनाश पाटील गलांडे संजय पाटील निकम आसाराम पाटील रोठे प्रकाश पाटील चव्हाण बंडू वाणी भाऊसाहेब मामा गलांडे अंकुश सुंब रमेश पाटील सावंत महिला आघाडी आनंदी ताई अन्नदाते लताताई पगारे आधी शिवसैनिक उपस्थित होते

















Leave a Reply