विविध राज्यांतील भक्तगण लाखोंच्या संख्येने भद्रा मारुती देवस्थानच्या चरणी नतमस्तक
प्रतिनिधी गणेश निंबाळकर छत्रपती संभाजीनगर
हिंदू समाजातील पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यांमध्ये भाविक आपल्या देव-देवतांचे पूजा करत असतात उपवास करत असतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी रामभक्त हनुमान जी यांनी खुलताबाद या ठिकाणी विश्राम केला होता सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी भद्रा मारुतीची मंदिराची स्थापना केली होती या ठिकाणी प्रत्येक शनिवारी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात मंदिर व संस्थांच्या वतीने भाविकांची व्यवस्था ही केलेली असते


















Leave a Reply