रोजगार हमी अंतर्गत चालू असलेल्या कामांचा वैजापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी घेतला आढावा.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर.
ग्रामीण भागात मिनी मंत्रालय समाजा जाणाऱ्या पंचायत समिती पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतला चालू असलेले कामे त्यांची देखभाल पंचायत समिती मार्फत केले जाते मौजे खांबाळा किरतपूर ग्रुप ग्रामपंचायतला वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री भगत साहेब व विस्ताराधिकारी कोणते साहेब यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी रोजगार हमी अंतर्गत चालू असलेल्या वैयक्तिक वैयक्तिक व सार्वजनिक कामाचा इतर कामांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच अमोल पाटील निर्मळ राजेंद्र पाटील लांडे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव त्रिभुवन राहुल त्रिभुवन ग्रामसेवक मालदोडे साहेब ऑपरेटर जाधव साहेब अंगणवाडी शिक्षिका पोटे मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते