श्रीक्षेत्र चांडगाव या ठिकाणी भगवान बाबा यांचे गुरुपूजन अति उत्साहात संपन्न
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील चांडगाव या ठिकाणी हरिभक्त परायण भगवान बाबा यांची समाधी स्थळ आहे या ठिकाणी समस्त गुडघे परिवार व समस्त गावकरी यांच्या हस्ते आज पूजन करण्यात आले. महाप्रसाद वाटप करण्यात आली


















Leave a Reply