राज्यस्तरीय ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेचे थाटात उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

सोलापूर शहर व जिल्हा बाॅल बॅडमिंटन असोसिएशन व श्री सुशीलकुमार शिंदे काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन नेहरूनगर सोलापूर याच्या संयुक्त विद्यमानाने व द महाराष्ट्र बाॅल बॅडमिंटन असोसिएशन याच्या मान्यतेने ७० वी ज्युनियर राज्य स्तरीय बाॅल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 ( मुले ) उदघाटन कार्तिक चव्हाण ( मुख्याध्यापक वंसतराव नाईक प्रशाला) अतुल ईगळे ( सचिव महाराष्ट्र राज्य बाॅल बॅडमिंटन ) धोडिराज गोसावी ( कोषाध्यक्ष ) राजेंद्र भांडारकर उपाध्यक्ष ,राजशेखर संगार सल्लागार, डाॅ.हरिश काळे आनंद तालिकोटी (अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था )प्रकाश भुतडा अध्यक्ष( द सोलापूर बाॅल बॅडमिंटन) राजेद्र माने (सचिव द बॉल बॅडमिंटन सोलापूर) सुहास छंचुरे (सहसचिव द बॉल बॅडमिंटन सोलापूर,)कल्पना एकलंडगे याच्या हस्ते थाटात संप्पन झाली
या उद्घाटन प्रसंगी कार्तिक चव्हाण यानी स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन करावे सर्वांशी खिलाडूवृत्तीने खेळावे तसेच खेळामुळे शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होतो असे म्हणाले.

सदर या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 300 खेळाडूचा सहभाग नोंदवला आहे.
या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील जिल्हा सचिव गौरव पावडे, शेखनुर, शिवानंद खंगार,मनिष इंगोले, कल्पना फुलसंगे, मंजुषा खापरे,निजामोद्धीन शेख, तुषार देवरे, एकनाथ सुरशे, अभिषेक खैरनार, विजय अवताडे ,सचिन पाटील, सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
या स्पर्धा यशस्वी करण्यात साठी पंच प्रमुख अजित पाटील, शिवानंद सुतार ,शब्बीर शेख, शिवकुमार स्वामी ,रविंद्र चव्हाण यांनी काम पाहत आहेत
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास छंचुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन अजित पाटील यांनी मानले.
फोटो ओळ- राज्यस्तरीय ज्युनियर बाॅल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी कार्तिक चव्हाण, अतुल ईगळे, प्रकाश भुतडा धोडिराज गोसावी आनंद तालिकोटी सुहास छंचुरे शिवानंद सुतार सुनिल पाटील रविंद्र चव्हाण राजेंद्र मंडारकर डाॅ. हरिश काळे



















Leave a Reply