योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आठ लाख भाविकांनी दिली भेट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर
सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह शाही पांचाळ या ठिकाणी चालू आहे आज सप्ताहाचा सातवा दिवस सुट्टी असल्याकारणाने सुमारे आठ लाखाहून अधिक भाविक सप्ताहात स्थळी हजर होते सुमारे तीन किलोमीटरहून भाविक पायी पायी सप्ताहस येत होते तीन किलोमीटरच्या बाहेरच पार्किंगची व्यवस्था केलेली होती भाविक भक्तांनी आमटी व भाकरीचा प्रसाद घेण्यात आला व हरिभक्त परायण महंत रामगिरीजी महाराज यांच्या वाणीतून भाविकांनी प्रवचन ऐकण्यात आले



















Leave a Reply