न्युज रिपोर्टर – जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड -बागेश्वर धाम समिती तर्फे वृक्षारोपण अभियानाला सुरुवात
श्री बागेश्वरधाम सेवा समिति जिल्हा नांदेड
बागेश्वरधाम सरकार पूज्य गुरुदेव भगवान यांच्या वतीने थुगाव येथुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानास सुरुवात करण्यात आली.
आपन सुद्धा या अभियानात सहभागी व्हावे असे आव्हान बागेश्र्वर धाम समिती जिल्हा अध्यक्ष संदीप करहाळे पाटील ह्यांनी केले आहे.
(टिप) आपल्या परिसरात, कॉलनी, मंदिर परिसरात वृक्षारोपण करायच असल्यास कळवावे.