Advertisement

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ भीमराव जेजुरकर यांचं निधन

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ भीमराव जेजुरकर यांचं निधन

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर


वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू भाऊ भीमराव जेजुरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झालं त्यांच्या पाश्चात्य दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार होता कुमोद जेजुरकर व स्वप्निल जेजुरकर नगरसेवक वैजापूर यांचे ते वडील होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!