राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्र कडे बैठक व निदर्शने आज वैजापूर मध्ये राष्ट्रीय महिला अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार गट आज जागृती यात्रा समृद्ध महाराष्ट्र कडे बैठक व निदर्शने ही वैजापूर या ठिकाणी घेण्यात आली आदरणीय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरभरून असे यश आले आहे यामध्ये विधानसभेच्या वेळी सुद्धा आपल्याला असंच यश आलं पाहिजे असे मत माजी खासदार फौजिया खान राष्ट्रीय महिला अध्यक्ष यांनी आज वैजापूर या ठिकाणी व्यक्त केलं सरकारने खोटी आश्वासने देऊन सामान्य जनतेला फसवणुकीचे काम करत आहेत जसे आता लाडकी बहीण योजना त्यामध्ये काय झालं मुदत दिली 31 ऑगस्ट पर्यंत परंतु आत्ताच वेबसाईट चालू आहे का वेबसाईट त्यांनी वरूनच बंद केली का असा प्रश्न पडतोय फसव्या योजनांमध्ये सरकार कटीबद्ध आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा आता तर रस्ते खातात पूल खातात घाई घाई उद्घाटन करून कच्ची बांधकामांचे रस्ते तयार करत आहे सामान्य जनता प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो आपलेच पैसे त्या ठिकाणी गोळा होऊन ते कच्ची बांधकामे करण्यात व्यस्त आहे त्यांनी पाण्यावर सुद्धा जीएसटी लावली पुढे आपल्याला श्वास वर सुद्धा जीएसटी लागतील की काय असे मत खासदार फौजिया खान यांनी या ठिकाणी व्यक्त केले
यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी विचारलेला प्रश्न वैजापूरची जागा शरदचंद्र पवार गट यांना सुटणार की नाही असे पत्रकार ने विचारले असता त्यांनी सांगितले जागा वाटपाचा युती जो निर्णय घेईल तो निर्णय असेल जागावाटप किती होतात त्यावर ती सर्वांचा सर्वेक्षण होईल सर्वेक्षण झाल्यानंतर आपल्या वाटेला किती जागा येतात जास्त जागा आल्यास तर वैजापूरला जागा निश्चित देऊ असे मत फौजिया खान यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी उपस्थितमाननीय खासदार फौजिया खान मॅडम राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आशाताई मिरगे प्रदेश सरचिटणीस. डॉक्टर सुनील जगताप प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सेल. जावेद हबीब प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक. छायाताई जंगले जिल्हाध्यक्ष. विलास चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष. विश्वजीत चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष. वाल्मीक शिरसाट जिल्हा संघटक. आशिष पवार निरीक्षक. रज्जाक पठाण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक. मालती ताई निकम सरचिटणीस. सुनिता चव्हाण उपाध्यक्षमजाहरी पाटील गाढे तालुका अध्यक्ष. प्रकाश बापू ठुबे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष. राजेंद्र कराळे विधानसभा अध्यक्ष . शरद पाटील बोरणारे तालुका सरचिटणीस. रावसाहेब सावंत कारधक्ष. भास्कर राव मत सागर. रतन पगारे सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष. चंद्रकांत गायकवाड. अकबर भाई. जुबेर चाऊस शहराध्यक्ष. कैलास कदम. कांताबाई थोरात. रामेश्वर बोडके. बंटी शेलार. दादासाहेब गायकवाड. खंडू पाटील गाडे. अण्णा मामा कोल्हे. संदीप गायकवाड.