वैजापूर तालुक्यात संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आज मराठ्यांचे क्रांतीसुर्य संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर तालुक्यात ठीक ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले काही ठिकाणी वही पेन वाटप करण्यात आले काही ठिकाणी नाष्टावाटप करण्यात आले अशा विविध उपक्रमांनी मनोज दादा जरांगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
लाडगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित संतोष सोमवंशी शिवाजी रक्ताटे दांगट पाटील ऋतुराज सोमवंशी दत्तू रक्ताटे नामदेव सोमवंशी हौशीराम सरोदे रामेश्वर जाधव रमेश बोर्डे नचिकेत वेलगुडे समस्त गावकरी उपस्थित होते