पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन.
प्रतिनिधी:- तुषार केंगार , माळशिरस
राष्ट्रीय अध्यक्ष माझे खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा फुले भाजी मंडई अकलूज येथील पुतळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे युवक तालुका सरचिटणीस तुषार केंगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी युवक तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड अकलूज शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे शहर युवक उपाध्यक्ष अविनाश गायकवाड आकाश गायकवाड अजय साळुंखे भैया बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते