वैजापूर तालुक्यात वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे नारंगी सारंगी प्रकल्प 93% च्या वर. नारंगी सारंगी नदीला सोडले पाणी नागरिकांनी सतर्क रहावे धोक्याचा इशारा
गणेश निंबाळकर वैजापूर

सतत चालेला पाऊस गेल्या बारा तासापासून सतत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सर्व दूर सगळीकडेच ओडे नाले भरून वाहत आहेत त्यातच वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे नारंगी सारंगी प्रकल्प हा 93 टक्के भरला असल्याकारणाने धोक्याचा इशारा असल्यामुळे नदीला पाणी अधिक प्रमाणात सोडण्यात आलेले आहे त्यामुळे खाली असलेल्या गावांना दत्तनगर असेल किरतपूर असेल डवा ळा खंबाळा गोयगाव भऊ र हिंगोनि, कांगोणी नारायणपूर पुरणगाव येथील नागरिकांना प्रशासनाने सुचित करण्यात देखील आलेले आहे सर्वांना मेसेजेस केलेले आहे की नागरिकांनी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याकारणाने आपले जनावरे असतील आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे व आपण सुद्धा सुरक्षित स्थळी व दक्षता घ्यावी असे आव्हान देखील प्रशासनाने केले आहे. काही भागांत तर घरात पाणी शिरले आपल्याला बघायला मिळत आहे काही भागात जनावरे देखील पाण्यात आपणास दिसत आहेत. पिके तर आता विचाराची गोष्टच राहिली नाही पिकांची शंभर टक्के नुकसान झाली. अजूनही पावसाचा जोर कायम आहे
















Leave a Reply