आमचे पैसे द्या अन्यथा धडक मोर्चा करू
वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालय नागपूर येथे महिला कामगारांचे भरलेल्या फॉर्मच्या पैशाची खूब मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
नागपूर :सावनेर तालुक्यातील शेकडो महिलांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ कार्यालयात अनेक महिलानी घरेलु कामगारांचे फ्रॉम भरले होते व सावनेर चे ३२ महिलेचे फ्रॉम ३०० रूपे प्रति रूपे या कार्यालयात देण्यात आले होते.
काही आपसी कारणास्त या महिलांचे फॉर्म मुद्दाम अपात्र करण्यात आले होते. व या सर्व महिलांचे फॉर्म वापस महिलाना अपात्र झाल्यामुळे त्या महिलाना त्यांचे फ्रॉम परत देण्यात आले परंतु या महिलांचे पैसे चार ते पाच महिने होऊन गेले तरी आता पर्यंत परत दिलेले नाही नाही त्या महिला वारंवार प्रवीण शर्मा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पूर्व विदर्भ प्रमुख यांच्याकडे यांच्या कार्यालयात महिला गेल्यावर तेव्हा त्यांना बोलतात की
१)तुमच्याशी व्यवहार नाही.
२)ज्याच्याकडे फॉर्म भरले त्यांना पैसे मागा .
३)जा नाही देत पैसे का करायचं ते करा.
४) मला विचारल्याशिवाय ऑफिसला यायचं नाही.
५)ऑफिस च्या बाहेर जाऊन बसा.
६)मी तुमच्या सारखा रिकामा आहे का
असे भाषा वारंवार बोलत असतात
असं त्या महिलांना बोलून हाकलावून लावतात व अपमानित करून त्यांना घराच्या पावली परत यावे लागत होते.अनेकदा फोन करून त्यांना बोलवत होते की तुमचे पैसे घेऊन जा व पैसे घ्यायला गेल्यावर सतत अपमानित करत असे महिलांचे मनने आहे.
आता या महिलांनी ठरवलं की 32 च्या 32 महिला एक साथ या कार्यालयत जाऊन पैसे घ्यायचे नाहीतर वर तक्रार करायची व या आंदोलन करायचे असे यांचे विचार ठरले. कारण या महिलांचे मेहनतीचे पैसे आहेत दोनशे रुपये प्रति दिवस कामाला जाऊन त्यांनी ते पैसे एकत्र करून फ्रॉम भरले होते त्यांना असं वाटत होतं की आपल्याला भांडे भेटेल तेच आपल्या कामात येईल परंतु त्यांच्यासोबत हे वेगळेच प्रकार घडून येत आहे. अस त्याचा लक्षात आलं चैत्र नवरात्र पासून हे फॉर्म भरण्यास दिले होते परंतु त्यांना ते फॉर्म वापस दिले परंतु त्यांना पैसे मिळाले नाही. या महिलांना पैसे परत मिळवण्यासाठी योग्य ते त्या कार्यालयावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.