वैजापूर तालुक्यात सर्व दूर पाऊस ओडे नाल्यांना नदीचे स्वरूप…..शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या पिकाचे मात्र नुकसान..
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यात सर्वच मंडळात अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन पीक काढण्यात आले असून त्यांचे मात्र नुकसान झालेले आहे गेल्या दोन वर्षात हा पहिलाच जास्त पाऊस आहे. आत्तापर्यंत थोडा थोडा बारीक बारीक पाऊस झाला मात्र पिके यावर्षी एकदम चांगल्या प्रकारे आले होते परंतु आता पीक काढणीस आलेले आहे काही पीक वावरतच आहे शेतकऱ्यांचे मात्र यावर्षी चांगल्या पिकाचे नुकसान झालेले दिसत आहे.