*स्वातंत्र्यदीना निमित्त सहित्य वाटप*
स्व.दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रमशाळा येथे स्वातत्र्यंदिना निमित्य आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रविणभाऊ पेटकर यांच्या उपस्थितीत व रविन्द्रभाऊ नाथे यांच्या मार्गदर्शनात विक्रम गजानन पारडे यांच्या हस्ते आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना चप्पलाचे वाटप करण्यात आले. त्यानिमित्त त्यांनी केलेल्या सत्कार स्वागताचे आभार व्यक्त करतो.