महाराष्ट्र मध्ये साधू संतांच्या केसलाही धक्का लावू देणार नाही.
…. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर
युगराज सद्गुरु गंगाखेड जी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी परवा चालू असलेला प्रवचन यामध्ये महंत रामगिरीजी महाराज यांनी पूर्वीच्या काळी काय घडलं कसं घडलं ते त्या विषयावर बोलत होते . बांगलादेशामध्ये चालू असलेल्या घडामोडी त्यामध्ये होणारे हिंदू वरती अत्याचार यावरती ही म्हणतानी विश्लेषण केलं कशाप्रकारे काही राष्ट्रांमध्ये तशी शिकवणी केल्या जाते त्यांना त्या पद्धतीचे धडे शिकवले जातात म्हणून काही राष्ट्रांमध्ये आतंकवाद हा पसरला जातो . सप्ताहाचा आज आठवा दिवस होता उद्या काल्याचे किर्तन होईल रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल.