21व्या शतकात सुद्धा तुमचाच आशीर्वाद हवा पांडुरंगा.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील लाडगाव या ठिकाणी गुरुकुल पब्लिक इंग्लिश स्कूलच्या वतीने एकविसाव्या शतकात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करण्यात येते व विठू माऊलीच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण होते उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त सर्वांनी विठोबा रुक्माई च्या वेशभूषा मध्ये तर काहींनी वारकऱ्यांच्या पोशाकमध्ये दिंडी साजरी करण्यात आली . यावेळी उपस्थित. नितीन त्रिभुवन. निलेश नन्नावरे. सुमन भुईंगळ. अनिता त्रिभुवन. मंजुषा इंगळे. प्रियंका पाईकराव. समीक्षा होसाळे. तृप्ती सोमवंशी. गार्गी सोमवंशी. शिक्षकेतर कर्मचारी – ऋषिकेश हिरडे. शरद वाकळे. माऊली निगल. श्री सोमवंशी. रवींद्र काकडे