बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण विधानसभा नुसार आढावा बैठक
मा.अशोकरवजी पाटील साहेब (माजी मंत्री मा.राज्य मुबंई)
.
यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण विधानसभा नुसार आढावा बैठक होणार आहे.तरी सर्व आजी ,माजी खासदार, आजी,माजी,आमदार, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगरसेवक,प्रदेश पदाधिकारी,जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,तालुकाध्यक्ष काँग्रेसचे व शहराध्यक्ष काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,सर्व फ्रंट,सेल,विभाग,आघाडी,प्रदेश पदाधिकारी,त्यांचे जिल्हा,तालुका,शहर,सर्व पदाधिकारी व तसेच काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते यांनी या बैठकीला.
शिवनेरी केज येथे 16.07.2024 वार मंगळवार रोजी ठीक 01:00 वाजता उपस्थित राहावे.
असे आव्हान बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख.
उपाध्यक्ष: राहुल भैय्या सोनवणे
यांनी केले आहे.