वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना पक्षाला गळती…
प्रतिनिधी गणेश निंबाळकर.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा नुकताच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थित मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शरदचंद्र पवार साहेब यांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वैजापूर तालुक्यासह अनेक कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला यात अजित पवार पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री आर व्ही सावंत, श्री भास्कर पाटील मतसागर साखर कामगारांचे नेते सतीश तागड, श्री दादासाहेब पाटील गुजर माजी सरपंच आलापुरवाडी, श्री बाबासाहेब वाळुंज उपसरपंच नगीना पिंपळगाव, श्री प्रताप मते, श्री पुरुषोत्तम साळुंके, श्री नानासाहेब गायकवाड, श्री अनिल गायकवाड, श्री गोरख रामभाऊ आहेर, श्री चंद्रकांत साळुंके, श्री आबा भाई पठाण,सह अनेक कार्यकर्ते प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब, राजेश भैय्या टोपे .जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग पाटील तांगडे,राष्ट्रवादी काँग्रेस वैजापूर तालुकाध्यक्ष श्री मंजाहरी पाटील गाढे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत भैया जिल्हा संघटक वाल्मीक भाऊ शिरसाठ.जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया श्री प्रकाश बापु ठुबे, यांच्या उपस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शरद भाऊ बोरनारे. विधानसभा अध्यक्ष श्री राजु भाऊ कराळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री चंदु पाटील गायकवाड,युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष काका सरोवर, वैजापूर अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष श्री अकबर भाई,सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष श्री रतन पगारे, तालुका सरचिटणीस श्री संदीप गाजरे, युवक कार्याध्यक्ष विशाल मत सागर.सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष श्री रामेश्वर बोडके, युवक नेतृत्व श्री संकेत मोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री बाळु पवार, यांच्या सह वैजापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या पक्ष प्रवेशामुळे वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ होत चालला याची जोरदारपणे चर्चा सुरू आहे