भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ हेमंत पाटील (बालरोग तज्ञ) यांची निवड
भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ हेमंत पाटील (बालरोग तज्ञ) यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्या प्रसंगी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, भडगाव डॉक्टर्स असोसिएशन, जुंटो क्लब पाचोरा , रीडर्स क्लब, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ पंकज शिंदे आणि सचिव डॉ मुकेश तेली तसेच इतर पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.