मवीसे पक्षाचे गाव भेट दौरे सुरु. ….
प्रतिनिधी- तुषार केंगार, माळशीरस
*गावभेट दौरा ????*
*आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा गावभेट दौरा प्रसंगी महर्षी कॉलनी अकलूज ता ( माळशिरस) येथे पक्षप्रमुख किरणजी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत विचार विनिमय बैठक संपन्न झाली यावेळी राज्य सचिव अनिल साठे,समन्वयक अजित साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,अकलूज शहर सरचिटणीस सचिन साळुंखे,शहर संघटक चेतन साठे,सनी मिसाळ,सोमनाथ लोखंडे, वैभव लोखंडे,दत्ता साठे,उदय चांदणे,राहुल सपताळे,जीवन साठे,दीपक खंडागळे, नवनाथ खंडागळे, अनिल खंडागळे, स्वामी खंडागळे,मंगेश सकट,महादेव (गुंडा)साठे,नाना खंडागळे,आकाश अडसूळ, ज्ञानेश्वर लोखंडे, सुनील सावंत,परितोष खंडागळे,विकी केसकर, इरफान बागवान, संतोष गुळीक,सिद्धार्थ कांबळे,अनिल कांबळे,प्रसाद आखाडे धनराज अडगळे,शिवाजी गेजगे,नारायण डांगे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.*