प्रतिनिधी – तुषार केंगार , माळशिरस
‘ मवीसे ‘ पक्षाचे चे वादळ लोकसभेच्या मैदानात सज्ज !!!
*आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा गावभेट दौरा प्रसंगी पाणीव ता ( माळशिरस) येथे पक्षप्रमुख किरणजी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत विचार विनिमय बैठक संपन्न झाली यावेळी तालुका उप कार्याध्यक्ष अतुल भैय्या पवार,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,माळशिरस तालुका उपाध्यक्ष सतिश साठे,अकलूज शहर संघटक चेतन साठे,सुनील खवळे,पोपट खवळे,विठल साठे,अतुल खवळे,अमोल खवळे,सतीश खवळे,मधुकर साठे,विनोद रणदिवे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.*