Advertisement

आंदोलनाबाबत महत्त्वाची सूचना 

 आंदोलनाबाबत महत्त्वाची सूचना 

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन

चाकण परिसरातील गॅस समस्येबाबत नागरिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, त्यासंदर्भात पोलीस प्रशासनालाही निवेदन देण्यात आलेले आहे.

👉 प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी
👉 नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध करून द्यावा

उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि अशी आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये.

⚠️ अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल! ⚠️

जनतेच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!