Advertisement

नांदेड _अतिमुसळधार पावसामुळे मुखेड तालुक्यातील लेंडी नदीच्या पुराचा हाहाकार..!

जगदीश जाधव पाटील
जिल्हा प्रतिनिधी नांदेड महाराष्ट्र

नांदेड _अतिमुसळधार पावसामुळे मुखेड तालुक्यातील लेंडी नदीच्या पुराचा हाहाकार..!


नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात रावणगाव, हस्नाळ,भेंडेगाव ,सांगवी इत्यादी काही गावे ही पूर्णतः पाण्यात बुडाली असून 3 महिलांचा मृत्यू झाला आहे आणि शेतीचे पूर्णतः 100% नुकसान झाले आहे

तसेच शेकडो पशु मृत्य मुखी पडल्याचे समजत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!