प्रतिनिधी जगदीश जाधव पाटील नांदेड महाराष्ट्र
29 ऑगस्ट मोर्चा गाठी भेटी दौऱ्याला नांदेड मराठा बांधवांचा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षण लढ्याच्या प्रश्न अजून ही मार्गी लागल्या नसल्याने ओबीसी आरक्षणासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाज धडकणार आहे, त्या करिता नियोजन बैठकी पूर्ण महाराष्ट्र भर सुरू आहे .आज 15 ऑगस्ट नांदेड जिल्हा येथे शासकीय विश्रामग्रह येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आले असता नांदेड सकल मराठा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, तसेच मुंबई मोर्चा तयारी संदर्भात आढावा घेण्यात आला.


















Leave a Reply