प्रतिनिधी – गणेश धनगर
जळगाव येथे भाजपा संघटन महोत्सव अभियान विभागीय कार्यक्रम.

आज जळगाव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महाराष्ट्र जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील विभागीय कार्यशाळा आज भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे एवं कार्यकारी प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उस समय उपस्थितीत सभी पदाधिकारी को भाजपा सदस्या अभियान की समीक्षा करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र के सभी कार्यकर्ता ओ व पदाधिकारी यो को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिये बधाई देण्यात आली.करोडो देशवासियांना नरेंद्र मोदी जी के विकसित भारत के संकल्प को समर्थन देने के लिये प्रदेश के भाजपा कि सदस्यता दि गयी.भाजपा मे डेढ करोड सदस्य नोंदणी केली.प्रदेश मे सर्वात मोठी पार्टी बनाने के लक्ष रखा है. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार विजयकुमार गावित, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार राजुमामा भोळे, आमदार राजेश पाडवी, आमदार अनुपजी अग्रवाल, आणि तिनही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते


















Leave a Reply