जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे परम शिष्य दत्त गिरीजी महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की ; प.पू. वैराग्यमूर्ती जगद्गुरु जनार्धन स्वामी महाराज यांचे प्रमुख शिष्य प.पु स्वामी दत्तगिरीजी महाराज वय ९० वर्ष यांना दि १४ ऑक्टोबर २०२४ सोमवार रोजी सायं ०६:२२ वा वैकुंठवास झाला .
त्यांचा समाधी सोहळा मंगळवार दि १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वा होईल.
अंतिम सोहळा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येवला नाका ते प.पु. स्वामी दत्तगिरी महाराज आश्रम , येवला रोड वैजापूर.