जामनेर : डॉक्टर्स डे निमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबीर…
जामनेर : जामनेर शहर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन (JSRMPA) चे अंतर्गत जामनेर तालुक्यातील चिंचाखेडा येथील (इधाशी माता मंदिर ) या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे तर त्या वेळी त्यात सुमारे 100 झाडें लावण्यात आले त्या वेळी जामनेर शहर डॉ. असोशीयेशन चे सर्व डॉ.उपस्थित होते आणी त्याचबरोबर रक्तदान शिबीर घेण्यात आले त्या वेळी कार्यक्रमात जामनेर शहर रजिस्टर्ड मेडिकल असोसिएशन तसेच IMA. NIMA. होमिओपॅथी या सर्व संघटनानी आपला सहभाग व हातभार लावून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला त्या वेळी कार्यक्रमात (JSRMPA) चे अध्यक्ष डॉ.सि. यु. पाटील व सचिव डॉ.संदीप सरताले तसेच असोसिएशन चे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते