सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी

क्रिटिकल परिस्थितीत जळगाव सिव्हिल ला ऍडमिट केलं होतं परंतु डॉक्टरांनी तात्काळ मुंबईला हलवण्यात सांगितले भाऊंना फोन केल्यावर भाऊंनी मुंबई जाण्यासाठी ॲम्बुलन्स पाठवली. मुंबई राहण्यासाठी व जेवणासाठी लागणारा खर्च सुद्धा भाउ नी केला.
मी मुंबईला गेल्यावर भाऊ सोबत जे जे हॉस्पिटल जाऊन मुलीची तब्येतीची विचारपूस केली. भाऊचे मनापासून आभार आज त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे एका मुलीचे प्राण वाचले.
तसेच भाऊंचे स्वीय सहाय्यक गोविंद भाऊ यांचेही मनापासून धन्यवाद 🙏🏻


















Leave a Reply