योगेश पाटील इंगळे
शिवसेना प्रसिद्धीप्रमुख वैजापूर
मराठ्यांचे योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह भेट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर
मराठ्यांचे योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत दौरा करत असताना शिर्डी वरून नाशिक जात असताना गिनीज बुकात नोंद असलेला सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सध्या शाही पंचाळ तालुका सिन्नर या ठिकाणी चालू आहे नाशिकच्या सभेस जाण्यापूर्वी मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतली हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांचे भेट पाच मिनिटे थांबून पुढे नाशिक दौऱ्यासाठी पाटील रवाना



















Leave a Reply