आदिवासी दिन अतिउत्साहात गोयगाव या ठिकाणी साजरा
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
आज नऊ ऑगस्ट रोजी आपले आदिवासी बांधव यांनी मौजे गोयगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिन उत्साहित साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते सरपंच श्री साहेबराव पाटील मोटे मा उपसरपंच सदस्य जालिंदर पाटील थोरे ग्रामस्थ शिवाजी थोरे ज्ञानेश्वर गायकवाड ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानदेव मोटे भगवान शिंदे कचरु मोटे तुळशिराम मोटे संदिप मोटे सारंगधर सोनवणे भगवान सोनवणे शंकर सोणवने धर्मा सोनवणे अनिल मोटे रंजना गायकवाड शशिकला सोनवणे कोमल सोनवणे अक्षय सोनवणे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते