वारे पट्ट्या देवेंद्र फडणीस यांनी बीडच्या पोराची नियुक्ती केलीच*
माझा आधार राहुल भैया दुबाले महाराष्ट्राचे चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या राहुल भैया दुबाले यांना न्याय दिला महाराष्ट्रातील पोलिसांचे प्रश्न सोडवण्यासाठी राहुल भैया दुबाले यांना समितीवर नियुक्ती दिली महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल भैया दुबाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना कोटी कोटी आभार