वैजापूरच्या तरुणांनी घेतली स्टार प्रवाह तील उत्कृष्ट अभिनेते शुभविवाह मालिकेतील जयेश पाटील यांची वाढदिवसानिमित्त मुंबई या ठिकाणी भेट
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
अतिशय महत्त्वपूर्ण असलेले सार्वजनिक कुटुंबातील मालिका स्टार प्रवाह यातील उत्कृष्ट अभिनेते जयेश पाटील यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त वैजापूर येथील काही तरुण मुंबई या ठिकाणी जाऊन अभिनेते जयेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या अभिनेते कशी असावेत सार्वजनिक संस्कारावरती कशाप्रकारे फरक पडतात कसे असले पाहिजे त्यांच्या भूमिकेतील उद्दिष्ट काय सर्व अभ्यास या तरुणांनी केला व त्यांच्या जीवनातील सर्व प्रसंग जाणून घेतले याप्रसंगी शिवसेनेचे विभाग प्रमुख योगेश पाटील इंगळे उद्योजक श्याम पाटील डोंगरे चोलामंडल फायनान्सचे सचिन पाटील जाधव पत्रकार गणेश निंबाळकर उपस्थित होते