लाडगाव व कापूस वाडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील शेतकरी योगेश सूर्यभान निंबाळकर गट नंबर 227 कापूस वडगाव शिवार यांचे वासरू मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने खाल्ले यामुळे लाडगाव कापूस वाडगाव विरगाव सावखेड गंगा नांदूर ढोक परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे योगेश निंबाळकर यांनी तत्काळ वन विभागाला कळविले असता वनविभागाचे अधिकारी सूरज शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


















Leave a Reply