मराठ्यांचे योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या भव्य रॅलीसाठी संभाजीनगर जिल्हा सज्ज
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांची सगे सोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी लागोपाठ मराठवाड्यामध्ये होत असलेला शांतता रॅलीचे समारोप आपल्या मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये होणार आहे तरीही या ठिकाणी भव्य असे स्वागतांचे व्यवस्था प्रशासन असेल किंवा मराठा सेवक असेल अतिशय चांगल्या प्रकारे सज्ज झालेली आहे विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाष्टाची व्यवस्थाही पण सर्व भाविकांसाठी केलेली आहे यामध्ये वैजापूर तालुक्यातून एक हजार गाड्यांचा ताफा वेगवेगळ्या मार्गावर निघणार आहे1. शिवसर्कल मार्गे 2 लासुर सर्कल मार्गे 3 नंबर गंगापूर मार्गे 4 नंबर समृद्धी महामार्ग अशा वेगवेगळ्या प्रकारे वैजापूर येथून ताफा निघणार आहे अशी माहिती मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ यांनी दिली आहे . यावेळी उपस्थित सर्व मराठा बांधव उपस्थित होते.


















Leave a Reply