सत्यार्थ न्यूज रिपोर्टर – किरण माळी
पाळधी येथे GPS मित्र परिवार तर्फे डॉक्टर डे व सी ए डे निमित्ताने पाळधी मधील सर्व डॉक्टर व सी ए यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यांत आला,, या विशेष सत्काराने डॉक्टर साहेब व सी ए हे पण एकदम भारावून गेले,,या वेळी बोलताना जी प सदस्य यांनी सर्वाना आपल्या हातून समाजाची सेवा होऊ द्या ही भावना व्यक्त केली या प्रसंगी GPS मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते.