Advertisement

महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री (जालना) येथे उपोषणास बसलेल्या प्रा. लक्ष्मण हाके व श्री. नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली.

सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी

ओबीसी समाजाच्या हक्कांना नाही होणार नाही हा विश्वास व्यक्त करत महायुती सरकार ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे हा शब्द दिला व उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

आमच्या विनंतीस मान देऊन आज दहाव्या दिवशी उपोषण स्थगित केल्याबद्दल प्रा. लक्ष्मण हाके व श्री. नवनाथ वाघमारे यांचे आभार.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, कृषीमंत्री श्री. धनंजय मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. गुलाबराव पाटील, आ. श्री. गोपीचंद पडळकर, श्री. प्रकाश शेंडगे आदी उपस्थित होत.

#OBCReservation #OBC #ओबीसी_आरक्षण #Maharashtra

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!