सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जामनेर येथे झालेल्या कायदा व सुव्यवस्था बाबत मा.IG सो यांनी भेट दिली असून शांततेची बैठक घेतली. बैठकीस भिल समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बलात्कार व खून दाखल गुन्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी तपास करत असून लवकरच आरोपी विरुद्ध दोषारोप पाठवले जाईल.शांततेच्या अवाहनाला भिल समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदर बैठकीस मा.IG सो यांच्या सह मा.पोलीस अधीक्षक जळगाव, मा.अपर पोलीस अधीक्षक जळगाव,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ, समाज पदाधिकारी असे उपस्थित होते.


















Leave a Reply