सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी-जळगांव,महाराष्ट्र
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भानुदास विसावे यांनी कास्यपदक मिळवून भारतात तिसरा क्रमांक
मिळाल्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
आज रोजी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या निवासस्थानी भानुदास विसावे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी गटनेते पप्पू भावेशहर प्रमुख विलास महाजन त्याचप्रमाणे माजी सभापती पंचायत समिती सचिन पवार भाऊ भाऊचे पीए नवल पाटील प्रमोद पाटील अण्णा महाजन इत्यादी प्रमुख उपस्थिती भानुदास विसावे चा सत्कार करून गौरव करण्यात आला या वयातही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन कास्यपदक मिळवले व भारतात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला


















Leave a Reply