सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जळगांव,महाराष्ट्र
आज धरणगाव येथे राजपूत मंगल कार्यालय मध्ये हिंदू कुल भूषण महाराणा प्रताप सिंह जी के जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
राजपूत मंगल कार्यालय मध्ये प्रतिमेचे पूजन राजपूत समाज अध्यक्ष जीवन आप्पा महेश व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष समाजभूषण भानुदास विसावे यांच्या हस्ते करण्यात आला सुरुवातीला जीवन आप्पा महेश यांनी पूजन केले याप्रसंगी समाजातील समाज बांधव पंचमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराणा प्रताप सिंह जी की जय याप्रसंगी राजपूत समाजाचे प्रमुख समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते.