मुक्ताई ज्ञानपीठ तर्फे मातोश्री पुरस्कार सौ. मा. दुर्गाताई तांबे यांना प्रदान
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा यांच्यातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मातोश्री पुरस्कार माननीय सौभाग्यवती दुर्गाताई तांबे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी परमपूज्य प्रकाश नंदगिरी जी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांची कीर्तन सेवा पार पडली यावेळी महंत रामानंद गिरीजी महाराज मठाधिपती मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा उत्तम महाराज गाडे अमोल महाराज गाडे या कार्यक्रमाकरिता पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ गायक मृदंगाचार्य उपस्थित होते


















Leave a Reply