सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जळगाव,महाराष्ट्र

जळगाव लोकसभेचे उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या

जळगाव (जी.एस ग्राउंड) येथे महासभा संपन्न झाली .या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते मा.नामदार नितीनजी गडकरी साहेब (बांधकाम मंत्री व केंद्रीय मंत्री)तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील व आमदार किशोर आप्पा पाटील व
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल श्री.ज्ञानेश्वर भादू महाजन (माजी नगराध्यक्ष) पारोळ्याचे आमदार चिमण आबा पाटील,जळगावचे आमदार राजू मामा भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, एरंडोल माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर,महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख सरिता ताई कोल्हे,भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज तसेच असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















Leave a Reply